शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
3
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
4
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
5
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
6
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
7
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
9
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
10
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
11
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
13
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
14
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
15
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
16
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
17
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
18
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
19
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मांगरूळमध्ये बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 19:32 IST

शिराळा तालुक्यातील मांगरूळमध्ये वनविभाग आणि 'सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स'ची यशस्वी मोहीम

शिराळा: शिराळा तालुक्यातील मांगरूळ येथे मंगळवारी (दि. १८) सकाळी वनविभाग आणि 'सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स'च्या पथकाने सुमारे सहा ते सात महिन्यांच्या बिबट्याच्या नर बछड्याला यशस्वीरित्या रेस्क्यू केले. हा बछडा अशक्त आणि आजारी असल्याचे आढळून आले. त्याला तातडीने उपचारासाठी पुणे येथील रेस्कु रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.चिंचेश्वर मंदिराच्या जवळच्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर आहे. मंदिराजवळ शेतकऱ्यांनी बिबट्याच्या बछड्याला पाहताच वनविभागाला माहिती दिली. तातडीने वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर आणि 'सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स'चे संस्थापक प्राणीमित्र सुशीलकुमार गायकवाड, सुभाष पाटील, मारुती पाटील, संतोष कदम, अमर पाटील, संजय पठाणकर, अक्षय ढोकळे हे घटनास्थळी पोहोचले. पथकाचे बचावकार्य (रेस्क्यू ऑपरेशन) सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाले आणि सुमारे साडेतीन वाजेपर्यंत सुरू होते. अखेर दबा धरून बसलेल्या बछड्याला जाळी टाकून सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. बछडा अशक्त, आजारी असल्याचे आढळून आले. त्याची प्रकृती खालावल्याने प्राथमिक तपासणी व उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू केंद्रात पाठवण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard cub rescued in Sangli, sent to Pune for treatment.

Web Summary : A weak, ailing leopard cub was rescued in Mangrul, Sangli district. Forest officials and rescue team members safely captured it and sent the cub to Pune for treatment due to its poor health.