शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अन्न व औषध विभागाचे छापे; १७ लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:35 IST

Diwali, Food and drug, sangli, raid बाजारपेठेला दिवाळीची चाहूल लागली असतानाच, अन्नपदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून भेसळीच्या संशयावरून १७ लाख ६२ हजार ७१८ रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात अन्न व औषध विभागाचे छापे; १७ लाखांचा साठा जप्तदिवाळीच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई; भेसळीच्या संशयावरून जप्ती

सांगली : बाजारपेठेला दिवाळीची चाहूल लागली असतानाच, अन्नपदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून भेसळीच्या संशयावरून १७ लाख ६२ हजार ७१८ रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.दिवाळीच्या तोंडावर अन्नपदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार भेसळीच्या संशयावरून साठे अन्नपदार्थांचे साठे जप्त करण्यात आले आहेत.

यामध्ये ८ लाख २ हजार ६०० रुपये किमतीचे १० टन चना बेसन, १३ हजार १७२ रुपये किमतीची १७८ किलो साबुदाणा, २३ हजार ७४० रुपये किमतीचे ९५ किलो पनीर व खवा, ६३ हजार ९६० रुपये किमतीचा २४६ किलो भडंग, २ लाख ८० हजार ९२० रुपये किमतीचा ७ टन आटा, तीन लाख ९२ हजार ६०० रुपये किमतीचे २ टन शेंगदाणा तेल व तीळ तेल, एक लाख ८० हजार ६१४ रुपये किमतीची दोन हजार ६९९ किलो लिसा व पिसा साखर, पाच हजार ११२ रुपये किमतीचे ४० किलो सोडियम हायड्रो सल्फाईट, असा साठा जप्त केला आहे.जिल्ह्यातील हॉटेल्स, नाष्टा सेंटर्सचीही नियमित तपासणी पथकाकडून सुरू असून त्यामध्ये स्वच्छतेचा अभाव असलेल्या व नियमांचे उल्लंघन करणार्‍या ५० व्यावसायिकांना दोन लाख ३६ हजार ५०० रूपये दंड करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली.जिल्ह्यात आतापर्यंत दुधाचे सहा, तुपाचा १, खवा २, पनीर १, आटा ५, मैदा ४, रवा ५, खाद्यतेल ७, मिठाई ४, बेसन ६, साखर पावडर १, लिसा साखर एक अशा अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही चौगुले यांनी सांगितले.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागraidधाडSangliसांगलीDiwaliदिवाळी