शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Crime News Sangli: सांगलीत चाकूचा धाक दाखवून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:34 IST

पीडित महिला व्यायाम करत असताना दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले. त्यातील एकाने पीडितेला हात लावत मनास लज्जा उप्तन्न होईल असे कृत्य केले. पीडितेने विरोध करताच दुसरा तरुण दुचाकीवरून उतरून आला व त्याने थेट चाकूचा धाक दाखवला.

सांगली : शहरातील नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम मैदानावर पहाटे व्यायामासाठी गेलेल्या एका महिला अधिकाऱ्याचा चाकूचा धाक दाखवून विनयभंग करण्यात आला. आज, शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  पीडित महिला अधिकारी या दोन वर्षापासून सांगलीत कार्यरत आहेत. त्या विश्रामबाग परिसरात एका बंगल्यामध्ये भाड्याने  राहतात. रोज पहाटेच्या सुमारास त्या व्यायामासाठी नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम मैदानावर येतात. शुक्रवारी त्या नेहमीप्रमाणे क्रीडांगणाच्या मध्यभागी येऊन व्यायाम करत होत्या.दरम्यान, दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले. त्यातील पाठीमागे बसलेला तरुण तिथे आला व त्याने पीडितेला हात लावत मनास लज्जा उप्तन्न होईल असे कृत्य केले. पीडितेने विरोध करताच दुसरा तरुण दुचाकीवरून उतरून आला व त्याने थेट चाकूचा धाक दाखवला. यानंतर दोघांनी तिथून पलायन केले. या प्रकारानंतर पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी