शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Sangli: वारणा पाटबंधारे विभागाच्या पेठ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 15:42 IST

रेठरेधरण : रेठरेधरण, धुमाळवाडी व मरळनाथपुर, गावच्या शिवारात वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आली होती. याची ...

रेठरेधरण : रेठरेधरण, धुमाळवाडी व मरळनाथपुर, गावच्या शिवारात वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आली होती. याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी वारणा पाटबंधारे विभागाच्या पेठ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले आहे.रयत क्रांतीचे सागर खोत, डि.के.पाटील, अमोल पाटील यांच्या नेतत्त्वाखाली शेतकऱ्यांनी वारणा कालवे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी शेतीला का सोडत नाही, जोपर्यंत पाणी सोडत नाही तोवर आम्ही येथून हलणार नाही असा शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.या आंदोलनात निलेश पाटील, बाबुराव लालासाहेब पाटील, बजरंग भोसले, पाटील ,प्रशांत पाटील, दिलीप पाटील, सतिश पाटील,  संदिप पाटील, सनि पवार, जितेंद्र सुर्यवंशी, मोहसिन पटवेकर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी