शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह व्यक्तीचे कुटुंबिय गावी आले - चिंता वाढली; कोतीजमध्ये  प्रशासनाकडून उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 15:58 IST

कडेगाव :  मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कोतीज तालुका कडेगाव येथील  ५५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे  रविवारी समजले .परंतु या ...

ठळक मुद्दे होम टू होम सर्वे 

कडेगाव :  मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कोतीज तालुका कडेगाव येथील  ५५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे  रविवारी समजले .परंतु या कोरोना बाधित व्यक्तीच्या दोन मुली,पुतण्या व पुतण्याची पत्नी व पुतण्याचा मुलगा असे पाच जण आनाधिकृत प्रवास करून २३ एप्रिल रोजी सकाळी कोतीज  गावात आले आहेत.यामुळे चिंता वाढली आहे.

या पाच जणांसह त्यांच्या कोतीज येथील कुटुंबातील अन्य सहा अशा १२  जणांना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या  ११ व्यक्तींचे 'स्वॅब' तपासणीसाठी घेतले जाणार  आहेत.या पार्श्वभूमीवर  प्रशासनाने कोतिज  गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.          दरम्यान कोतीज परिसरामध्ये  नागरिकांत भीतीचे  वातावरण तयार झाले आहे.गावामध्ये  अत्यावश्यक सेवेसाठी  येणाऱ्या प्रत्येकाची दक्षता समिती व पोलीस यांचेकडून  विचारपुस केली जात आहे व  कसून तपासणी केली जात आहे.संबंधित कुटुंबाचे घर गावाबाहेर वस्तीवर आहे परंतु त्यांचा गावात कोणाशी संपर्क आला आहे का याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान त्या वस्तीवरील शेजारच्या  अन्य दोन व्यक्तींना होम  कोरंटाइन केले आहे. आरोग्य विभागाच्या सेविका व आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्वे करीत आहेत. दरम्यान पाचजण  मुंबईहुन  अनधिकृत प्रवास करून कोतीजमध्ये आले त्यामुळे  प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

आता खबरदारीच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही  याची देखील काळजी घेतली जात आहे. प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अशोक  वायदंडे ,पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सतर्क राहून  कोरोना प्रतिबंधासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करीत आहेत .

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस