शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत केमिकल कारखान्यात स्फोट, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 15:26 IST

ही आग इतकी भीषण होती की, बचावकार्य करत असताना दोन पोलीस अधिकारी या आगीत जखमी झाले.

मिरजमिरज एमआयडीसीतील केमिकल्स या ॲसिड कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर कारखान्याला आग लागली. मिलिंद केमिकल्स असे या आग लागलेल्या कारखान्याचे नाव आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलास देण्यात आली आहे. दरम्यान बचावकार्य करत असताना दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील अशी जखमींची नावे आहेत.एमआयडीसीतील परिसरात मिलिंद मारुती बाबर यांचा केमिकल्सचा कारखाना आहे. कारखान्यात ॲसिड केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्याने अचानक आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याचे निर्दशनास येताच घटनास्थळाहून अग्निशमन दलाला या घटनेसंबंधी माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान ही आग इतकी भीषण होती की, बचावकार्य करत असताना दोन पोलीस अधिकारी या आगीत जखमी झाले.या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजfireआग