शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर पिस्तूलसह माजी सैनिकास अटक, सांगलीतील विटा पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 12:38 IST

आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून ५० हजार रुपये किमतीच्या पिस्तुलासह ५५ हजार ३०० रुपये किमतीचे १६ राऊंड, दोन मॅग्झीन जप्त

विटा : विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी प्रभाकर तुकाराम जाधव (वय ५३, रा. घोटी बुद्रुक, ता. खानापूर) येथील माजी सैनिकास विटा पोलिसांनी बुधवारी दुपारी अडीच वाजता अटक केली. पोलिसांनी त्याच्याविराेधात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून ५० हजार रुपये किमतीच्या पिस्तुलासह ५५ हजार ३०० रुपये किमतीचे १६ राऊंड, दोन मॅग्झीन जप्त केले.घोटी बुद्रुक येथील माजी सैनिक प्रभाकर जाधव हे विनापरवाना पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याची माहिती विटा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या खानापूर पोलिस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना मिळाली. त्यांनी उपअधीक्षक पद्मा कदम आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दुपारी घोटी बुद्रुक बसस्थानक परिसरात सापळा लावला. माजी सैनिक जाधव हा त्याठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन तपासणी केली.त्यावेळी त्याच्या कमरेला ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल मॅग्झीनसह मिळाले तसेच पॅंटच्या खिशात ४ हजार ८०० रुपये किमतीचे १६ जिवंत राऊंड व ५०० रुपये किमतीचे एक काळ्या रंगाचे मॅग्झीन असा सुमारे ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळील पिस्तूलसह मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविराेधात विटा पोलिस ठाण्यामध्ये विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह हवालदार रवींद्र धादवड, प्रदीप पाटील, महावीर कांबळे, शिवाजी हुबाले, संतोष घाडगे, सुहास खुबीकर, महेश खिलारी, सुधाकर पाटील, लक्ष्मण गुरव यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी