शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मिरज सिव्हीलमधून कोरोना पॉझिटिव्ह आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:35 IST

Crime News Sangli- Miraj : मिरजच्या शासकीय रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह असलेला आरोपी पळून गेला . दरोड्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केलेला आरोपी केरामसिंग मेहाड रूग्णालयातील बाथरूम मधून पळून गेला .

ठळक मुद्देमिरज सिव्हीलमधून कोरोना पॉझिटिव्ह आरोपीचे पलायनपॉझिटिव्ह रुग्ण आरोपी पळून गेल्याने खळबळ

मिरज : मिरजच्या शासकीय रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह असलेला आरोपी पळून गेला . दरोड्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केलेला आरोपी केरामसिंग मेहाड रूग्णालयातील बाथरूम मधून पळून गेला .कुपवाड पोलीस ठाण्यात नेहाड याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात त्यास दोन दिवसापूर्वी उपचारासाठी दाखल करण्यांत आले होते .

सोमवारी पहाटे ६.३० वाजता आरोपी मेहाड बाथरुममध्ये जाण्याचा बहाण्याने खिडकीतून पळून गेला .कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आरोपी पळून गेल्याने खळबळ उडाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीPoliceपोलिस