शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Sangli News: डीपीला नोटांच्या बंडलसह स्वतःचा फोटो ठेवून वाहिली श्रद्धांजली, अन् युवकाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:20 IST

आत्महत्येचे नेमके कारण काय? पोलिस तपास सुरु

आष्टा : वाळवा येथील फळ विक्रेत्या युवकाने स्वतःलाच श्रद्धांजली वाहून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. योगेश सचिन फाळके (वय २०, रा. बाराबीगा, वाळवा) असे त्याचे नाव आहे.योगेश फाळके डाळिंब विक्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी रात्री त्याने घराजवळील कौलारू शेडमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवरील व्हॉटसॲपच्या डीपीला नाेटांच्या बंडलसह स्वतःचा फोटो व त्यावर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मजकूर लिहिला होता. त्याच्या पश्चात दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ संदीप फाळके याने आष्टा पोलिसात वर्दी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक आप्पासाहेब बाबर अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, डाळींब विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या योगेशने नक्की का आत्महत्या केली, याचा तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू