शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विजेच्या धक्क्याने इलेक्ट्रीशियनचा मृत्यू, मिरज एमआयडीसीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:18 IST

नातेवाईकांची पोलिसात घातपाताची तक्रार

मिरज : मिरज औद्योगिक वसाहतीमधील एक्सेला पेन्सिल कारखान्यात विजेचे काम करीत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने संतोष बाजीराव नाडे (वय ४२,रा.कुपवाडवेस, मंगळवार पेठ, मिरज) हा इलेक्ट्रीशयन जागेवरच ठार झाला. नाडे यांचा कंपनीत घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.मयत संतोष नाडे हा मिरजेतील मिशन हाॅस्पिटलमध्ये ईलेक्ट्रीशयन म्हणून काम करीत होता. मिशन हाॅस्पिटल गेल्या काही वर्षापासून बंद असल्याने नाडे हा बाहेर मिळेल ते विजेचे काम करीत होता. गुरुवारी सकाळी मिरज एमआयडीसीतील एक्सेला पेन्सिल कंपनीतील वातानुकूलन यंत्र बंद पडले होते. त्याची दुरुस्तीचे काम करण्यासाठी नाडे कंपनीत गेला होता. दुपारी विजेचे काम करीत असताना अचानक विजेचा तीव्र झटका बसल्याने नाडे याचा जागेवरच मृत्यू झाला. कंपनीतील कामगारांनी त्याला मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही माहिती नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांनी दवाखान्यात एकच गर्दी केली होती.संबंधित कंपनीच्या मालकावर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला होता. दरम्यान, विजेचा झटका बसल्याने नाडे याचा मृत्यू झाल्याची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजDeathमृत्यू