शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या मजल्यावरुन पडून सांगलीत वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:07 IST

तिसऱ्या मजल्यावरील जिन्यावरुन पडल्याने कुंडलिक राघवेंद्र प्रभू (वय ७५, रा. पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) ठार झाले. सोमवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.

ठळक मुद्देसांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद अचानक तोल गेल्याने जिन्यावरुन फरशीवर पडल्याने जखमी डोक्याला लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल

सांगली , दि. २४ : तिसऱ्या मजल्यावरील जिन्यावरुन पडल्याने कुंडलिक राघवेंद्र प्रभू (वय ७५, रा. पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) ठार झाले. सोमवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.

कुंडलिक प्रभू दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत तिसऱ्या मजल्यावरील जिन्यावर जाऊन वृत्तपत्र विक्रेता व दूधवाला आला का, हे पाहत असत. सोमवारी सकाळीही ते दररोजच्या सवयीप्रमाणे जिन्यावर गेले होते. जिन्यातून ते बाहेर वाकून पाहत असताना त्यांचा अचानक तोल गेला व ते फरशीवर पडल्याने गंभीर जखमी झाले.

डोक्याला लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने मुलगा, पुतण्या, सून व नातवंडांनी धाव घेतली. त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस