शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ईडी, सीबीआयचे अधिकारी मोदी-शहांचे कार्यकर्ते - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 06:19 IST

सध्या देशात आणीबाणीहून अधिक भयंकर परिस्थिती असून, इडी, सीबीआय आणि प्राप्तीकरचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे कारभार करीत आहेत

सांगली : सध्या देशात आणीबाणीहून अधिक भयंकर परिस्थिती असून, इडी, सीबीआय आणि प्राप्तीकरचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे कारभार करीत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा तोडगा दोन दिवसांत निघणार असून, आघाडीतील घटक पक्षांना ५० जागा सोडण्याची मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले. शेट्टी म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला आहे. पवार यांचा राज्य सहकारी बँकेशी कोणताही संबंध नसताना त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांना सध्या ३८ जागा देण्यास सहमती दर्शविली आहे. उर्वरित १२ जागा वाढवून देण्यात आघाडीला कोणतीही अडचण नाही.पूरग्रस्तांची फसवणूकराज्य शासनाने पूरग्रस्तांच्या सानुग्रह अनुदानातील ग्रामीणमध्ये पाच आणि शहरी भागात दहा हजार जमा केलेले नाहीत. ज्यांची घरे पडलेली आहेत, त्यांना घरभाडे अद्याप दिलेले नाही. व्यापाऱ्यांना मदत अद्याप मिळाली नाही. घाईगडबडीत कर्जमाफी जाहीर केली, मात्र यादी जाहीर होण्यास महिना लागेल, अशी वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली