आष्टा-वडगाव रोडवरील धुरळा बनतोय अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:45+5:302020-12-05T05:09:45+5:30
सध्या या मार्गावर गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करणे, असा प्रकार सुरू आहे. गेल्या आठवड्यात चार ते पाच अपघात ...

आष्टा-वडगाव रोडवरील धुरळा बनतोय अपघाताला निमंत्रण
सध्या या मार्गावर गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करणे, असा प्रकार सुरू आहे. गेल्या आठवड्यात चार ते पाच अपघात या धुरळा उडाल्यामुळे समोरील गाडी न दिसल्या कारणामुळे झालेले आहेत तरी संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावर दिवसातून चार ते पाचवेळा टँकरच्या साहायाने पाणी मारून उडणारा धुरळा थांबवावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.