शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस, कोरोनामुळे नेटकऱ्यांना आली फडणवीसांच्या 'त्या' घोषणेची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 19:05 IST

एकाचवेळी कोरोनाची अन् पावसाची भीती नागरिकांना सतावत असताना नेटकऱ्यांना अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' घोषणेची आठवण आली. इतकचं नाही तर नेटकऱ्यांनी त्यावर चक्क कविता केली. ती सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सांगली : एकाचवेळी कोरोनाची अन् पावसाची भीती नागरिकांना सतावत असताना नेटकऱ्यांना अचानक माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आठवण आली. या दोन्ही मुद्यांवर त्यांच्या प्रसिद्ध घोषणेवरुन नेटकऱ्यांनी चक्क कविता केली. ती सध्या तुफान व्हायरल होत आहे. या कवितेने गेल्या दोन दिवसांत हजारो लोकांचे मनोरंजन केले असून त्यावरील प्रतिक्रियाही मजेशीर आहेत.दोन वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी एका प्रचार सभेत फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा केली होती. राजकीय वर्तुळात ही घोषणा खूप गाजली. सत्ताबदल झाल्यानंतरही त्यांच्या घोषणेची खिल्ली उडविण्यात आली होती, मात्र सातत्याने त्यांची ही घोषणा चर्चेत राहिली.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व हिवाळ्यात बरसणारा पाऊस पाहून नेटकऱ्यांना पुन्हा फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेची आठवण झाली आणि त्यांच्या चक्क काव्य रचण्यात आले. हे काव्य इतके भन्नाट झाले असून ते तुफान व्हायरल होत आहे. या कवितेतील कल्पकता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

छत्री ठेवून स्वेटर काढला,पाऊस म्हणाला मी पुन्हा येईन...मोबाईल ठेऊन दप्तर काढलं,करोना म्हणाला मी पुन्हा येईन...दोन व्हॅक्सीनचं सर्टिफिकेट घेतलं,बुस्टर म्हणाला मी पुन्हा येईन...नविन दुकान भाड्याने घेतलं,लॉकडाऊन म्हणाला मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...         मी पुन्हा येईन...                  मी पुन्हा येईन...

टॅग्स :SangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्याRainपाऊस