शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

दाट धुक्यात पाच तास हरवली सांगली, पादचारी, वाहनधारकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 12:39 IST

हवामानात अचानक बदल होत आहेत. एकीकडे धुके, अंशत: ढगाळ वातावरण असताना पाराही घसरला आहे.

सांगली : शहर व परिसरासह वाळवा, मिरज तालुक्यात आज, शनिवारी पहाटेपासून धाट धुके सर्वत्र पसरले होते. सांगली शहर तब्बल पाच तास धुक्यात हरविल्याने वाहनधारक, फिरायला जाणारे नागरिक, वाहनधारकांना कसरत करावी लागली.पहाटे पाच ते दहा वाजेपर्यंत धुके कायम होते. दाट धुक्यांमुळे पहाटे फिरायला जाणारे नागरिक, नोकरदार, विद्यार्थी व वाहनधारकांचे हाल झाले. धुक्यातून वाट काढताना त्यांना कसरत करावी लागली. दाट धुक्यांमुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. ११ वाजल्यानंतर काही भागात सूर्यदर्शन झाले. हवामानात अचानक बदल होत आहेत. एकीकडे धुके, अंशत: ढगाळ वातावरण असताना पाराही घसरला आहे. शनिवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान २९ तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा कमाल तापमान २ अंशाने कमी असून किमान तापमान सरासरीजवळ आहे.वाळवा, मिरज तालुक्यातही धुकेसांगली शहरासह वाळवा व मिरज तालुक्यातही धुक्यांनी हजेरी लावली. वाळवा तालुक्यात पेठ व बागणी परिसरात दाट धुके पसरले होते. मिरज शहर व पूर्व भागात काहीठिकाणी धुके होते.

टॅग्स :Sangliसांगलीweatherहवामान