शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

Sangli: 'आगामी निवडणुकांमध्ये खासदार, आमदारांना पाडा'

By शीतल पाटील | Updated: October 11, 2023 19:09 IST

मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या

सांगली : विद्यमान खासदार, आमदारांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. त्यांना निवडणुकीत पाडा असे आवाहन मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी केले. मराठा स्वराज्य संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीप्रसंगी ते बोलत होते.साळुंखे म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षणाविना नुकसान होत आहे. या समाजाची अवस्था दयनीय झाली आहे. आरक्षणासाठी आता प्रत्येक समाजबांधवाने लढायचे आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. आमदार, खासदारांना मराठा समाजाची फसवणूक केली आहे. समाजाने त्यांना निवडणुकीत जागा दाखवून द्यावी, असेही ते म्हणाले.प्रारंभी मराठा स्वराज्य संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी प्रभाकर उर्फ अण्णा शंकरराव कुरळपकर यांची नियुक्ती करण्यात आली. पदाधिकारी निवडी याप्रमाणे - सांगली शहर उपाध्यक्ष : सुनील दळवी, सावळी गाव प्रमुख : गणेश साळुंखे, मिरज शहराध्यक्ष : संतोष दाणेकर, माधवनगर प्रमुख : आकाश माने, कुपवाड शहर प्रमुख : प्रशांत पवार, सांगली शहराध्यक्ष अरुण चव्हाण. नूतन पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष महादेव साळुंखे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ता संतोष पाटील उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षण