नगरवाचनालयास दोन लाखांची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:38+5:302020-12-05T05:05:38+5:30

सांगली : नगरवाचनालयाचे माजी कार्यवाह कुमार भिडे व आजीव सदस्या नीला भिडे यांनी संस्थेला दोन लाख रुपयांची देणगी ...

Donation of Rs. 2 lakhs to the Municipal Library | नगरवाचनालयास दोन लाखांची देणगी

नगरवाचनालयास दोन लाखांची देणगी

सांगली : नगरवाचनालयाचे माजी कार्यवाह कुमार भिडे व आजीव सदस्या नीला भिडे यांनी संस्थेला दोन लाख रुपयांची देणगी दिली. दिवंगत लक्ष्मी भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ लाख रुपये ग्रंथ खरेदीसाठी दिले. दिवंगत केशव ऊर्फ दादूकाका भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर वक्तृत्व स्पर्धेसाठीही १ लाख रुपये दिले. संस्थेचे कार्यवाह अतुल गिजरे, सहकार्यवाह सुहास करंदीकर, कार्यकारी सदस्य जनार्दन लिमये यांनी देणगी स्वीकारली.

------------

Web Title: Donation of Rs. 2 lakhs to the Municipal Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.