शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महावितरणच्या बिल छपाईस घरगुती कनेक्शनचा वापर, तक्रारीनंतर रोखला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:00 IST

सांगली : येथील गव्हर्नमेंट कॉलनीत बिलांच्या छपाईचा ठेका मिळालेल्या एजन्सीमार्फत घरगुती विद्युत कनेक्शनवर छपाई केली जात होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर ...

सांगली : येथील गव्हर्नमेंट कॉलनीत बिलांच्या छपाईचा ठेका मिळालेल्या एजन्सीमार्फत घरगुती विद्युत कनेक्शनवर छपाई केली जात होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर महावितरण अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करून व्यावसायिक वीज वापर करण्याच्या सूचना दिल्या. दंडात्मक कारवाईबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.सांगलीच्या गव्हर्नमेंट कॉलनीत एका अपार्टमेंटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून महावितरणच्या बिलांची छपाई केली जात आहे. बिलांचे बॉक्स याठिकाणचीच ठेवून ते गरजेनुसार वितरणास पाठविले जात होते. महावितरणकडून छपाईचा ठेका मिळाल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये त्यांनी छपाई सुरू केली. मात्र, घरगुती वीज कनेक्शन घेऊन त्याद्वारे त्यांचा व्यवसाय सुरू होता. याबाबत येथील नागरिकांनी महावितरणच्या विश्रामबाग कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर महावितरणच्या एक महिला अधिकारी व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून विद्युत कनेक्शनची चौकशी केली. घरगुती वीज कनेक्शन घेत व्यावसायिक वापर सुरू केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी छपाई बंद करून संबंधित मालकास महावितरण कार्यालयात येऊन भेटण्याची सूचना दिली. संबंधित एजन्सीचालकास दंड लावण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजCrime Newsगुन्हेगारी