शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

सांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 12:04 IST

सांगली येथील गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी विटा (ता. खानापूर) येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अभिजित पोपटराव महाडिक (वय ३०, रा. शाहूनगर) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

ठळक मुद्देगर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटकगर्भलिंगनिदान केलेल्या रुग्णांना चौगुलेकडे पाठवल्याचा संशय

सांगली : येथील गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी विटा (ता. खानापूर) येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अभिजित पोपटराव महाडिक (वय ३०, रा. शाहूनगर) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. गर्भपातसाठी तो रुग्णांना डॉ. रुपाली चौगुलेकडे पाठवत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान त्याने गर्भलिंगनिदान केलेल्या रुग्णांना चौगुलेकडे पाठवल्याचा संशय आहे.चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका एमआर सह तीन डॉक्टरांचा समावेश आहे. डॉ. रुपाली चौगुले, डॉ. विजयकुमार चौगुले, एमआर सुजित कुंभार, डॉ. अविजित महाडिक यांना अटक करण्यात आली आहे.

डॉ. रुपाली कडे केलेल्या तसेच रुग्णाणकडे केलेल्या चौकशीत विटा येथील डॉ. अभिजित महाडिक रुपालीकडे रुग्ण पाठवत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या पथकाने रविवारी पहाटे डॉ. महाडिक याच्या हॉस्पिटलवर छापा टाकला होता.

यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याने गर्भलिंगनिदान केलेले रुग्ण रुपालिकडे पाठवल्याचा संशय आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दि. २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली