आष्ट्यात बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड मास्क वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:27 IST2021-05-12T04:27:48+5:302021-05-12T04:27:48+5:30

वैभव शिंदे युवा मंचच्या वतीने वैभव शिंदे, झीनत आत्तार, सुनील चौगुले, महेश गायकवाड, राजेंद्र वडगावकर, पोपट कामिरे यांच्या हस्ते ...

Distribution of face shield masks to the officers and employees of the bank in Ashta | आष्ट्यात बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड मास्क वाटप

आष्ट्यात बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड मास्क वाटप

वैभव शिंदे युवा मंचच्या वतीने वैभव शिंदे, झीनत आत्तार, सुनील चौगुले, महेश गायकवाड, राजेंद्र वडगावकर, पोपट कामिरे यांच्या हस्ते जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड व मास्क वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : वैभव शिंदे युवा मंच यांच्यावतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, कॅनरा बँक व आष्टा शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलिसांना मास्क व फेसशिल्ड वाटप करण्यात आले.

राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, माजी नगराध्यक्षा झीनत आत्तार यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे शाखाधिकारी सुनील चौगुले, महेश गायकवाड, राजेंद्र वडगावकर, राजेंद्र बारवडेसह सर्व कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड वाटप करण्यात आले. विजय कटारे, राजू आत्तार, वरदराज शिंदे, संकेत पाटील, सागर जगताप, दत्तराज हिप्परकर, अफताब पिरजादे, रियाज मेहतर, विकास माळी, बाजीराव साळुंखे, दादासो गोंधळी, महेश गायकवाड, पोपट कामिरे, भारती घाटगे, यास्मिन पटेल, सुलताना मुलाणी व प्रतिभा यादव उपस्थित होत्या.

Web Title: Distribution of face shield masks to the officers and employees of the bank in Ashta