शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पुनवतमध्ये जन्मणाऱ्या मुलींच्या नावे सात हजारांची ठेव, विजय शेळकेंचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 17:13 IST

शेळके यांच्या या अनोख्या उपक्रमाची परिसरात चर्चा

सहदेव खोत पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील युवा उद्योजक विजय शेळके यांनी आपले वडील छगन रायसिंग शेळके यांच्या स्मरणार्थ गावात जन्माला आलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी सात हजार एक रुपयांची ठेव पावती ठेवली. भाजप नेते सत्यजित देशमुख यांच्या हस्ते या पावत्यांचे वितरण करण्यात आले. शेळके यांच्या या अनोख्या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.पुनवत येथील विजय शेळके हे मुंबईमध्ये उद्योजक म्हणून काम करतात. गावच्या सार्वजनिक उपक्रमातही त्यांचा मोठा सहभाग असतो. गावात मुलींची कमी होणारी संख्या लक्षात घेता विजय शेळके यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वर्षभरात कोणत्याही कुटुंबात जन्माला आलेल्या पहिल्या मुलीला ७००१ रुपये देण्याचे निश्चित केले. त्याला अनुसरून गेल्या वर्षभरात पुनवत, खवरेवाडी, माळवाडी या ठिकाणी जन्माला आलेल्या पहिल्या मुलीच्या नावे ठेव पावतीसाठी पैसे वितरीत करण्याचा कार्यक्रम घेतला.यानिमित्ताने त्यांनी ग्रामीण कथाकार हिंमत पाटील यांच्या कथाकथनाचा कार्यक्रमही आयोजित केला. गावातील सुमारे १० लाभार्थी मुलींसाठी या रकमेचे वाटप भाजप नेते सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी के. डी. पाटील, रघुनाथ शेळके, सरपंच नानासाहेब शेळके, उपसरपंच अभिजित शेळके, अशोक शेळके, अभयसिंह शेळके, किरण शेळके, कवी रमजान मुल्ला, शिवाजी शेळके, बाबासाहेब वरेकर, सागर पाटील, राहुल शेळके, शिवाजी उपलाने, रोहित शेळके, भीमराव कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गावात मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे तसेच तिच्या उज्वल आयुष्यासाठी थोडाफार आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम पुढे अविरतपणे चालू राहील. - विजय शेळके, पुनवत

टॅग्स :Sangliसांगली