शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डेमू रेल्वेचा जयसिंगपूर रेल्वे स्थानकाजवळ अपघात, केवळ अर्ध्या तासात मदत पथक घटनास्थळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:13 IST

आपत्कालीन मदतीचे प्रात्यक्षिक

मिरज : कोल्हापुरातून-सांगलीला येणाऱ्या डेमू रेल्वेचा जयसिंगपूर रेल्वे स्थानकाजवळ अपघातानंतर आपत्कालीन मदतीचे प्रात्यक्षिक पार पडले. अपघाताच्या सूचनेनंतर केवळ अर्ध्या तासात मदत पथक मिरजेतून घटनास्थळी पोहोचल्याने ही चाचणी यशस्वी ठरली.जयसिंगपुरात रेल्वे अपघात झाल्याचा संदेश मिरजेत रेल्वे अपघात मदत पथकाला देण्यात आला. अन् काही मिनिटांत मदत पथक मिरज रेल्वे स्थानकातून रवाना झाले. मदत वेळेत पोहोचल्याने मिरजेतील यंत्रणा सक्षम असल्याची खात्री करण्यात आली. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात प्रवासी रेल्वे अथवा मालगाडीचा अपघात झाल्यास मिरजेतून अपघात मदत पथक व वैद्यकीय मदत पथकाची व्हॅन पाठविण्यात येते. ही यंत्रणा कितपत सक्षम आहे, याची चाचणी मध्य रेल्वे पुणे विभागाचे सहायक रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह व विभागीय सुरक्षा आयुक्त देवेंद्र कुमार याच्याकडून घेण्यात आली.मिरजेतील अपघात मदत पथक व वैद्यकीय मदत पथकाला कोल्हापूरहून सांगलीला येणाऱ्या डेमू रेल्वेचा जयसिंगपूर स्थानकाजवळ अपघात झाल्याचा संदेश रविवारी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी देण्यात आला. संदेश येताच अपघात मदत पथकाचे सर्व अधिकारी कर्मचारी तातडीने मदत व्हॅनमध्ये दाखल झाले. मदत पथक १७ मिनिटांतच मिरज रेल्वे स्थानकातून १२ वाजून ४० मिनिटांनी जयसिंगपूरला रवाना झाले. वैद्यकीय मदत पथकदेखील स्थानकात आले, मात्र प्रात्यक्षिक असल्याने वैद्यकीय मदत पथक मात्र मिरजेतून रवाना झाले नाही.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे