शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

सांगलीत ऐन पाडव्यादिवशी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

By संतोष भिसे | Updated: October 28, 2022 19:19 IST

आशा व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु केली आहेत.

सांगली : दिवाळी भाऊबीज व वेतनवाढीसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरासमोर आंदोलन करु पाहणाऱ्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना पोलीसांनी अडवले. त्यांची झटापटही झाली. यावेळी खाडे घरामध्ये नव्हते.आशा व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु केली आहेत. शासकीय सेवेत कायम करा, कामावर आधारित मोबदला दुपटीने वाढवा, किमान वेतन, मातृत्वकालीन रजा द्या अशा मागण्या केल्या आहेत. मुंबईत मंत्रालयावर काढलेल्या मोर्चावेळी दिवाळीपूर्वी निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. पण त्यांनी आश्वासन न पाळल्याने गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी ऐन दिवाळीत पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी ओवाळणी कार्यक्रम जाहीर केला होता. ते मुंबईला गेल्याने निदर्शनांचा निर्णय घेतला. मात्र पोलीसांनी कडे करुन आंदोलकांना अडविले. त्यामुळे पोलीसांशी आंदोलकांची झटापट झाली.आंदोलकांच्या घोषणाबाजीनंतर सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी मध्यस्थी केली. निवेदन स्विकारले. पालकमंत्र्यांशी चर्चेसाठी वेळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व उमेश देशमुख, मीना कोळी, हणमंत कोळी, लता जाधव, सुरेखा जाधव, शबाना आगा, सुवर्णा सणगर, सीमा गायकवाड, अरुणा कदम, वैशाली पवार, वर्षा ढोबळे, रेशमा शेख,वर्षा देशमुख आदींनी केले.

टॅग्स :Sangliसांगलीministerमंत्रीagitationआंदोलन