शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भाजपकडून महाविकास आघाडीविरुद्ध निदर्शने, कंत्राटीकरणाच्या निर्णयाचा निषेध

By अविनाश कोळी | Updated: October 21, 2023 13:14 IST

विरोधकांचा डाव फसवा, विद्यार्थ्यांना दिला चकवा

सांगली : कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय घेतल्याबद्दल तत्कालिन महाविकास आघाडीविरोधात सांगलीत भाजपने निदर्शने केली. राज्यातील युवकांची दिशाभूल केल्याबद्दल आघाडीच्या नेत्यांचा निषेधही व्यक्त करण्यात आला.विश्रामबाग येथील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे व सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘आपला नातू तुपाशी, दुसऱ्यांची पोरं उपाशी’, ‘विरोधकांचा डाव फसवा, विद्यार्थ्यांना दिला चकवा’, ‘नको खोटी भाषा, गुंडाळा शरद पवारांचा गाशा’, असे फलक झळकावत आघाडीतील नेत्यांचा निषेध करण्यात आला.यावेळी शहराध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या निर्णयावर सही केली होती. आता तीच कंत्राटी पद्धत देवेंद्र फडणवीस यांनी आणल्याचे सांगून सरकारला दोष देत आघाडीचे नेते नौटंकी करीत आहेत. कॉंग्रेसचे सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे कॉंग्रेसने केलेले पाप आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्या या नेत्यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी जनतेची माफी मागावी.आंदोलनात माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, लोकसभा संयोजक दीपक शिंदे, पृथ्वीराज पवार, मोहन वनखंडे, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, दीपक माने, स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे-पाटील, राजेंद्र कुंभार,  आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाagitationआंदोलन