शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

Sangli News: मध्यरात्री बांधकाम पाडणे चुकीचे, पालकमंत्र्यांनी चौकशी करून कारवाईचे दिले आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 18:13 IST

मिरज : मिरजेत मध्यरात्री बांधकामे पाडण्याचा प्रकार चुकीचा असून, याबाबत प्रशासनाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री सुरेश ...

मिरज : मिरजेत मध्यरात्री बांधकामे पाडण्याचा प्रकार चुकीचा असून, याबाबत प्रशासनाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.मिरजेतील बस स्थानकाजवळ अमर टॉकिजसमोरील दुकाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह जमावाने जागेच्या वादातून मध्यरात्री पाडल्याने वाद निर्माण झाला आहे. याबाबत पालकमंत्र्यांच्या विरोधातही नागरिकांतून रोष व्यक्त झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्तेचा गैरवापर करून बांधकामे पाडल्याचा आरोप दुकानदार करीत आहेत.पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी याबाबत खुलासा करीत ही घटना चुकीची असून, याबाबत योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. भाजप या गोष्टींचे समर्थन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sangliसांगली