शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 15:06 IST

किरकोळ कारणावरुन वाद झाला असता ओळखीच्या दोघा तिघांनी एका तरुणास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांचा मृत्यू झाला.

संजयनगर : किरकोळ कारणावरुन वाद झाला असता ओळखीच्या दोघा तिघांनी एका तरुणास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांचा मृत्यू झाला. फिरोज शेरअली शेख (वय-४०, सध्या रा. शिंदेमळा, सांगली. मुळ गाव -मिरज) असे या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात संशयितांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली शहरातील आहिल्यादेवी होळकर नेहरुनगर येथील मंगळवार बाजारच्या जवळ काल, मंगळवारी (दि.३० नोव्हेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिरोज शेख हा शिंदेमळा येथे त्याच्या सासुरवाडीत राहतो. त्याचे गुळगाव मिरज आहे. त्याला दारूचे व्यसन होते. मंगळवारी रात्रीही तो दारूच्या नशेत होता. यावेळी त्याचा ओळखीच्या व्यक्तीशीस वाद झाला. यावेळी संबंधित दोघां तिघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला आज, बुधवारी पहाटे वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले असता तो मयत आढळून आला.

याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून त्याच्याबरोबर असणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे. अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय श्रीरसागर यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी