शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: कृष्णा नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले भेट

By संतोष भिसे | Updated: March 13, 2023 16:07 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटीसा काढण्याचे काम करते. ठोस कारवाई करत नाही

सांगली : कृष्णेतील पाण्याच्या प्रदूषणाविरोधात दलित महासंघाने सोमवारी आंदोलन केले. नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना भेट दिले. नदीत रसायने व सांडपाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.गेल्या आठवड्यात कृष्णा नदीत पाण्याच्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मेले. याच्या निषेधार्थ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुष्पराज चौकातील अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून उद्योग भवनमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये वनिता कांबळे, महेश देवकुळे, अनिल आवळे, राहुल पवार, प्रवीण वारे, अजित आवळे, महावीर चंदनशिवे, तेजस मोरे, सागर कांबळे, वैभव कोल्हे, रोहित माटे, मोहन वारे, साहील गायकवाड, प्रकाश वाघमारे, सोनाली मोहिते, अर्जुन मोहिते आदी सहभागी झाले.त्यांनी मृत मासे उंचावत घोषणाबाजी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नवनाथ अवताडे यांना निवेदन व मृत मासे दिले. अवताडे यांनी सांगितले की, नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या संस्थांना नोटीसा काढल्या आहेत. स्वप्नपूर्ती शुगर या कंपनीला आसवनी उत्पादन प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत.मोहिते यांनी सांगितले, की, प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटीसा काढण्याचे काम करते. ठोस कारवाई करत नाही. यामुळे सांगलीकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. मंडळाने कडक कायदेशीर कारवाई करावी. 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण