शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दरेकर म्हणाले महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचे, चुक लक्षात येताच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 17:08 IST

महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकित करीत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चुक झाली.

सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे नुकतीच पूर्ण झाली आहेत. मात्र विरोधकांनी आघाडीसरकारच्या कामावर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. इतकच नाही तर हे सरकार एका महिन्यात पडेल, येत्या काही दिवसात पडेल अशी भाकितही विरोधी भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी केली. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री रामदास आठवले यांनीही गेल्या दोनच दिवसापुर्वी असे भाकित केले होते. असेच काहीसे सरकार कोसळणार असल्याचे भाकित करीत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चुक झाली.प्रवीण दरेकर आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करत असताना यांच्या तोंडून पाच वर्षात या सरकारने काहीही केले नाही, अशी टीका केली. पत्रकार व स्थानिक नेत्यांनी चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ‘स्लीप ऑफ टंग’ झाल्याचे सांगत हे सरकार दोन वर्षाचे असून ते लवकरच पडणार असल्याचे सांगितले. माझ्या तोंडून जरी चुकून पाच वर्षाचे सरकार संबोधले गेले असले तरी हे सरकार काही पाच वर्षे टिकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sangliसांगलीpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी