शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, तासगावमधील बेदाणा सौदे महिनाभर बंद, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 17:40 IST

गेल्या अनेक वर्षांपासून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने शून्य पेमेंट हा उपक्रम राबवला आहे

सांगली : बेदाणा शून्य पेमेंटसाठी गुरूवार, दि. १७ ऑक्टोबरपासून एक महिना बेदाणा सोदे बंद करण्यात येणार आहेत. व्यापारी आणि आडत्यांनी वर्षभर व्यवसाय केल्यानंतर त्यांचे पैशाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी दिवाळीमध्ये एक महिना बेदाणा सौदे बंद ठेवले जात आहेत, अशी माहिती बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.राजेंद्र कुंभार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून बेदाणा उद्योगामध्ये पैशाचे व्यवहार व्यवस्थित व्हावेत. आडते आणि व्यापाऱ्यांचे पैसे एकमेकांना वेळेत मिळाले पाहिजेत. तसेच शेतकऱ्यांनाही पैसे वेळेत मिळाले पाहिजेत. कुणाचीही फसवणूक होऊ नये, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने शून्य पेमेंट हा उपक्रम राबवला आहे. या शून्य पेमेंटमध्ये हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या बेदाणा उद्योग विश्वामध्ये कोणता व्यापारी कोठे आहे, तो फसवणूक तर करत नाही ना?, याचा प्रत्यय अनेकवेळा या शून्य पेमेंटच्या उपक्रमामध्ये आला आहे. शून्य पेमेंट उपक्रमामुळे कोणत्या खरेदीदाराला किती माल द्यायचा, त्याची कुवत काय आहे हे ओळखण्यास मदत झाली आहे. असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दि. १७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर दिवाळी सुट्टी व सौदे बंद राहतील. संचालकांच्या बैठकीला अध्यक्ष राजू कुंभार, उपाध्यक्ष संजय बोथरा, सचिव राजू माळी व सर्व संचालक उपस्थित होते.

थकबाकीदार व्यापाऱ्याला सौद्यात बंदी : राजेंद्र कुंभारशून्य पेमेंट करणे, ठरल्याप्रमाणे आडत्यांना ४० दिवसांत पेमेंट देणे, पुढील तारखेचे धनादेश देऊ नयेत, शून्य पेमेंट न केल्यास त्या व्यापाराला सौद्यामध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनंतर सौदे चालू करण्यापूर्वी असोसिएशनची सर्वसाधारण बैठक घेण्यात येईल, असेही राजेंद्र कुंभार यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार