शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : अनैतिक संबंधाचा संशय, महिलेचा ओढणीने गळा आवळून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 22:46 IST

वाघवाडी-शिवपुरी रस्त्यावर घडला प्रकार

इस्लामपूर : वाघवाडी-शिवपुरी रस्त्यावरील बांदलमळा परिसरात ३० वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी संशियाताला ताब्यात घेण्यात आलं असून अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

प्रियांका सुनील गुरव (वय ३०, रा. तुजारपूर, ता. वाळवा) असे संबंधित महिलेचे नाव ल्नाव आहे. पती आणि पत्नी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत असत आणि त्यातूच दोघांमध्ये वारंवार खटकेही उडत. दरम्यान, पोलिसांनी दोघांना समज देत विभक्त होण्याचा सल्लाही दिला होता. इतकंच नाही, तर दोन दिवसांपूर्वी प्रियांका ही पोलीस ठाण्यातही आली होती.

दरम्यान, वाघवाडी-शिवपुरी रस्त्यावर असणाऱ्या बांदल मळ्यात बुधवारी तिचा मृतदेह आढळून आला. हा परिसर निर्जन असल्याने ही घटना दुपारी उघडकीस आली. ओढणीने गळा आवळून खून केल्याचे दिसून आले. घटनास्थळावर मृत प्रियांकाची बॅग, सिगारेट आणि खाद्यपदार्थांची काही पाकिटे पडली होती. खून करण्यापूर्वी प्रियांकावर अतिप्रसंग झाला असावा, संशयिताने मद्य अथवा अमली पदार्थाचे सेवन केले असावे, अशीही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. नशेत संशयिताने ओढणीने प्रियांकाचा गळा आवळला आहे. त्यामध्ये गळ्याच्या घाट्याचा भाग आणि पाठीमागील मज्जातंतू तुटल्याने प्रियांकाची मान खाली पडली होती. तोंडातून रक्त आले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका संशियाताला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली