शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : आॅनलाईन मद्यविक्रीला परमिट रुमचालकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:31 IST

शासनाने वाईन शॉप व बिअर शॉपीना मद्यविक्रीसाठी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर परमिट रुम चालकही आक्रमक झाले आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल व परमिट रुमचालकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने दारुच्या होम डिलीव्हरीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन मद्यविक्रीला परमिट रुमचालकांचा विरोधराज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सांगली : शासनाने वाईन शॉप व बिअर शॉपीना मद्यविक्रीसाठी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर परमिट रुम चालकही आक्रमक झाले आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल व परमिट रुमचालकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने दारुच्या होम डिलीव्हरीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.खाद्य पेय विक्रेता मालक संघाने पत्रकार बैठकीत सांगितले कि, शासनाने सातत्याने वाईन शॉप व बियर शॉपीच्या बाजुनेच निर्णय घेतले आहेत. महामार्गापासून पाचशे मीटर अंतराची अट घालतानाही परमीट रुमच्या नुकसानीचा विचार केला नाही.

आता लॉकडाऊनमध्येही त्यांनाच परवानगी दिली. आमचा व्यवसाय बंद असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. कामगारांचे वेतन, त्यांना सांभाळण्याचा खर्च, वार्षिक परवाना शुल्क यामुळे हॉटेल व परमीट रुमचालक मेटाकुटीला आले आहेत. संघाचे अध्यक्ष लहू भडेकर म्हणाले, आणखी दोन महिने अशीच स्थिती राहिली तर व्यावसायिकांना आत्महत्या करावी लागेल.

मिलंींद खिलारे म्हणाले, जिल्ह्यातील ५६५ हॉटेल व परमीट रुम व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधिक्षकांशी चर्चा केली, पण लॉकडाऊन उठेपर्यंत परवानगी शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाला करस्वरुपात लाखंोचा महसुल देऊनही अन्याय केला जात आहे. रमेश शेट्टी म्हणाले, हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्संींगसह कोरोनाविषयक खबरदारी घेत व्यवसायाची आमची तयारी आहे. त्यालाही प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद नाही.भडेकर यांनी इशारा दिला कि, याविरोधात संघटनेला लढ्याचा पवित्रा घ्यावा लागेल. राज्यभरात संदेश पोहोचवून उठाव करु. शासनाने आॅनलाईन विक्रीच्या निर्णयाचा फेरविचार करावा व आम्हालाही पासर्ल सुविधेची परवानगी द्यावी.आॅनलाईनमुळे परमिट रुम व्यवसायाला धोकाखिलारे म्हणाले, वाईन शॉपमधून आॅनलाईन विक्रीला आमचा विरोध आहे. ग्राहकांना आॅनलाईन खरेदीची सवय लागली तर भविष्यात ते परमिट रुम व बारमध्ये येणार नाहीत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदीSangliसांगली