शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CoronaVirus : सांगली जिल्ह्यात सात जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 3:58 PM

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील सात जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात सात जणांना कोरोनामणदूर येथील चार, मांगले, कुंडल, वांगी येथील प्रत्येकी एक रुग्ण

सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील सात जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात शहादा तालुक्यातील मनदूर येथील चार जणांचा समावेश आहे. याबरोबरच कुंडल, वांगी, आणि मांगले याठिकाणीही नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 189  झाली.जिल्ह्यात मंगळवारी नव्याने चार कोरोना रुग्ण आढळून आले. किनरेवाडी (ता. शिराळा), विहापूर (ता. कडेगाव) येथील प्रत्येकी एक, तर निंबवडे (ता. आटपाडी) येथील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १८२ झाली.

शिराळा तालुक्यातील किनरे वाडी येथील ३५ वर्षीय पुरुषाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव आला तो काही दिवसांपूर्वी मुंबईतून गावी आला होता. विहापुर येथील ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुलगा, सून व दोन नातवासह ही वृद्ध व्यक्ती २ जून रोजी मुंबईहून विहापुरला आले होते. 3 जून रोजी त्यांना त्रास जाणवू लागल्याने मिरजेच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. तर निंबवडे येथील ५८ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 189  झाली असून त्यापैकी शंभर रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मंगळवारी आष्टा झोळंबी वसाहतीतील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. तर सहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली