शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

CoronaVirus Lockdown :-परिवहन विभागाकडून अत्यावश्यक सेवांसाठी 5360 परवाने वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:58 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असून या कालावधीत अत्यावश्यक सेवांनासाठी परिवहन विभागाकडून आता पर्यंत 5 हजार 360 वाहतुक परवाने वितरीत करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देपरिवहन विभागाकडून अत्यावश्यक सेवांसाठी 5360 परवाने वितरितउपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली माहिती

सांगली : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असून या कालावधीत अत्यावश्यक सेवांनासाठी परिवहन विभागाकडून आता पर्यंत 5 हजार 360 वाहतुक परवाने वितरीत करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तथापि, यामध्येही जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा पडू नये तसेच आपतकालिन स्थितीमध्ये उदभवणाऱ्या समस्यांसाठी वाहने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्यासाठी परिवहन विभागाकडील अधिकाऱ्यांनी नेमणूक करण्यात आली आहे.आणि प्रत्येक तहसिल कार्यालयांशी त्यांना जोडून देण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तुंची सेवा सुरळीत व्हावी व अत्यावश्यक सेवा सुरळीत चालाव्यात यासाठी शासनाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यात या कालावधीत 5 हजार 360 वाहतुक परवाने वितरीत करण्यात आले आहेत.

यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, 11 निरक्षक, 27 सहायक निरिक्षक कार्यरत असून 10 तालुक्यातील 10 तहसिदार कार्यालयात व परिवहन मुख्यालय, सांगली येथे एक ठिकाणी अशा एकूण 11 ठिकाणांहून परवाने वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच दोन अत्यावश्यक स्कॉड नियुक्ती करण्यात आली आहे.

परिवहन आयुक्त व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन मुख्यालयात 24 तास कंट्रोल रुम सुरु ठेवण्यात आले असून या कंट्रोल रुमचा क्रमांक 0233-2310555 असा आहे. तसेच mh10@mahatranscom.inहा ईमेल आयडीही वाहतुकदारांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली