शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

जुन्या काळातील भांडी ठरतायत केवळ 'शोपीस',  उरल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:56 IST

सहदेव खोत पुनवत: ग्रामीण भागातील घराघरात जुन्या काळात वापरली जाणारी तांब्या पितळेची, मातीची तसेच ॲल्युमिनियमची मोठ-मोठी भांडी केवळ शोपीस ...

सहदेव खोतपुनवत: ग्रामीण भागातील घराघरात जुन्या काळात वापरली जाणारी तांब्या पितळेची, मातीची तसेच ॲल्युमिनियमची मोठ-मोठी भांडी केवळ शोपीस बनवून राहिली आहेत सध्याच्या काळात या भांड्यांचा वापर लोक करत नसले तरी त्यांचे जतन मात्र अनेक ठिकाणी केल्याचे पहावयास मिळत आहे.जुन्या काळामध्ये स्वयंपाक घरात तांबे, पितळ, ॲल्युमिनियम धातूची घागर,पिंप, ग्लास, ताट, वाटी, तांब्या, मोठमोठाले तांब्याचे हांडे तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मातीचे माठ, मोगा, घट, तरळ अशी वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरली जात असत. या सर्व प्रकारच्या भांड्यांनी स्वयंपाक घरातील लाकडी कपाट सजलेले दिसायचे. थंड पाण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घराच्या अंगणात मोठा रांजण मातीच्या कट्ट्यामध्ये बसवलेला पहावयास मिळायचा. दूरवरून पाणी आणण्यासाठी पत्र्याच्या घागरी वापरले जायच्या. प्रत्येक घराघरात तांब्याच्या घागरीतील तसेच पिंपातील पाणी पिले जायचे. हे पाणी आरोग्यास हितकारक ठरवायचे. काळ बदलला तसा जमाना बदलला या म्हणीप्रमाणे सध्याच्या आधुनिक जगामध्ये ही भांडी कालबाह्य झाल्याचे पहावयास मिळत आहे. जुन्या काळात स्वयंपाक घरातील वैभव असलेली ही भांडी सध्या वापराविना अडगळीत पडल्याचे पहावयास मिळत आहे. अनेक घरातून या भांड्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.   

स्वयंपाक घरात या सर्व जुन्या भांड्यांचा दररोज वापर होता. जुन्या स्त्रिया या भांड्यांची स्वच्छता ही ठेवायच्या. मात्र अलीकडच्या काळात या भांड्यांचा वापर होत नाही.या भांड्यांकडे पाहिले की आम्हांला पूर्वीचे दिवस आठवतात. - आक्काताई खोत, जेष्ठ गृहिणी, खवरेवाडी

टॅग्स :Sangliसांगली