शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर महिला अत्याचाराविरोधात सांगलीत काँग्रेसची निदर्शने

By शीतल पाटील | Updated: July 25, 2023 18:12 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी

सांगली : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेने सारा देश हादरला. यातील नराधमांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करीत जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली.प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. पाटील म्हणाल्या की, सध्या महिला स्वातंत्र्यावर गदा येत आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण स्त्रिया समाज धोक्यात आल्या आहेत. देशामध्ये महिलांच्यावरील अत्याचार वाढत आहेत. मणिपूरमधील प्रकार संतापजनक आहे. यातील सर्व आरोपांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. अन्यथा स्त्रीशक्ती अशा प्रवृत्तीचा नाश केल्याशिवाय राहणार नाही.यावेळी माजी सरपंच शोभा चव्हाण, अंगणवाडी सेविका संघटना प्रतिनिधी शुभांगी कांबळे, नगरसेविका शुभांगी साळुंखे, मदिना बारूदवाले, माजी सरपंच शैलजा पाटील पद्माळे, माजी सभापती मनोरमा कुंभार, मिरज तालुका उपाध्यक्ष निर्मला बस्तवडे, माजी जि. प. सदस्य सुचिता कांबळे उपस्थित होत्या.

टॅग्स :SangliसांगलीManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस