शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत खुल्या भूखंडावर शिवलिंग बसवले, स्थानिकांचे कृत्य; मंदिर बांधण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:39 IST

सांगली : येथील अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेच्या खुल्या जागेत शिवलिंग बसविल्याने गोंधळ निर्माण झाला. सोमवारी रात्री स्थानिकांनी शिवलिंग व ...

सांगली : येथील अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेच्या खुल्या जागेत शिवलिंग बसविल्याने गोंधळ निर्माण झाला. सोमवारी रात्री स्थानिकांनी शिवलिंग व नंदीची मूर्ती बसवली. महापालिका व पोलिसांनी परिस्थिती हाताळत तीन दिवसांच्या तात्पुरत्या पूजेसाठी परवानगी दिली.या चौकात महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर व्यायामाची साधने आहेत. भूखंडाला कुंपण व गेट आहे. तेथे सोमवारी रात्री स्थानिकांनी अचानक शिवलिंग व नंदीची मूर्ती बसवली. बुधवारच्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर येथे मंदिर उभारणीस सुरुवात करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. पण, त्यांचे हे कृत्य महापालिकेची परवानगी न घेता असल्याने बेकायदा ठरले. मंगळवारी सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने रहिवाशांशी संवाद साधला.महापालिकेची व अन्य संबंधित संस्थांची रीतसर परवानगी घेऊनच मंदिर उभारावे, अशी सूचना केली. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तीन दिवस पूजेसाठी तात्पुरती परवानगी दिली.दरम्यान, धार्मिक वादाचा विषय असल्याने संजयनगर पोलिसांनी तेथे बंदोबस्त ठेवला आहे.रहिवाशांनी सांगितले की, या भूखंडाचा काहींकडून गैरवापर सुरू आहे. गेट निघाले असून भूखंडावर गैरकृत्ये सुरू आहेत. त्यामुळे येथे महादेवाचे मंदिर उभारावे अशी आमची मागणी आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकळपासून येथे मंडप उभारून पूजेची तयारी सुरू होती. त्यासाठी महिला मोठ्या संख्येने गोळा झाल्या होत्या.

टॅग्स :SangliसांगलीMahashivratriमहाशिवरात्री