शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 20:15 IST

या वाहतूक कोंडीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांना रात्री उशिरा घरी जावे लागले होते.

रेठरे धरण:- शुक्रवारी दिवसभर व संध्याकाळी पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला, कराड ते नांदलापूर हा चार किलोमीटरचा प्रवास करायला, वाहनांना तास ते सव्वा तासाचा अवधी लागला, त्यामुळे वांधारावर प्रवासी फारच वैतागून गेले होते.

पुणे बंगलूरु महामार्गावर कागल ते शेंद्रे सातारा या रस्त्याचे सहा पदरीकरण तसेच तसेच कराड येथील नांदलापूर ते कराड या उड्डाण पुलाचे काम सुरू असून, मामा मार्गाचे पूर्व पश्चिम बाजूने प्रत्येकी दोन लेनवर वाहतूक सुरू असून, दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे व रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असुन, या रस्त्याने कराड कडून कोल्हापूरकडे व   कोल्हापूरकडून  साताराकडे जाणाऱ्या वाहनधारकांची, वाहतूक कोंडीमुळे,खुप कुचंबना झाली, याचा सर्व वांधारकांना व प्रवाशांना वेळेचा मोठा फटका बसला आहे.

- पुणे बंगलुरु महामार्गावरील उड्डाणपुलाचे कराड येथे काम सुरू असल्याने, दोन्ही बाजूच्या सर्विस रस्त्यांची खड्डे पडून दुरावस्था झाल्याने, तसेच उलट्या दिशेने प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनांच्यामुळे, व बंद पडलेल्या वाहनांच्यामुळे, वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती, या वाहतूक कोंडीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांना रात्री उशिरा घरी जावे लागले होते.

टॅग्स :Sangliसांगली