शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: रागाने बघितल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, हरिपूर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:37 IST

दोन्ही कुटुंबांकडून सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे शिवीगाळ केल्याच्या व रागाने बघत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून दोन कुटुंबांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही कुटुंबांकडून सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल आहेत.आकाश परशराम मोहिते (वय २३, रा. हरिपूर) याने शुभम संजय रोडे, सुरज उर्फ अक्षय संजय रोडे, शरद वसंत रोडे, प्रियांका सुरज रोडे, वैशाली संजय रोडे (सर्व रा. सरती गल्ली, हरिपूर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आकाश हा संशयितांकडे शिवीगाळ का करता, असे विचारण्यास गेला होता. त्याचा राग आल्याने संशयित शुभम संजय रोडे याने आकाश याला फरशी मारून जखमी केले. तसेच आकाशच्या घरी येत त्यांनी फिर्यादीची आई, वडील आणि बहीण यांना काठीने व वीट फेकून मारत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.शुभम संजय रोडे याने आकाश परशराम मोहिते, संजय दशरथ मोहिते, शुभम विठ्ठल फाकडे, आदित्य दशरथ मोहिते, स्वाती संजय मोहिते, अपूर्वा शुभम फाकडे (सर्व रा. सरती गल्ली, हरिपूर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. शुभम हा जेवण करून मित्रांसोबत बोलत उभा असताना संशयित तिथे आले व त्यांनी ‘तू आमच्याकडे रागाने बघत का जातोस,’ असे म्हणत सळईने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.शुभमसह त्याच्या आईलाही संशयितांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीनुसार सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी