सिटी इव्हेन्ट्‌स, प्रसिद्धी सोमवार, ता. १५ फेब्रुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:47+5:302021-02-15T04:23:47+5:30

- इनाम धामणी : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे व्याख्यानमाला. भास्करराव पेरे-पाटील यांचे व्याख्यान. जैन मंदिरासमोर. सायं. ७ - मालगाव : ...

City Events, Publicity Monday, Tal. February 15 | सिटी इव्हेन्ट्‌स, प्रसिद्धी सोमवार, ता. १५ फेब्रुवारी

सिटी इव्हेन्ट्‌स, प्रसिद्धी सोमवार, ता. १५ फेब्रुवारी

- इनाम धामणी : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे व्याख्यानमाला. भास्करराव पेरे-पाटील यांचे व्याख्यान. जैन मंदिरासमोर. सायं. ७

- मालगाव : गणेश जयंतीनिमित्त महाभिषेक व पालखी सोहळा. गुरुदेव आश्रम. सायं. ६

- आष्टा : माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश वंदना, अथर्वशीर्ष पठण. भजन, जन्मकाळ. चौंडेश्वरी मंदिर, दु. १२.३०

- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्य परिषदेतर्फे एकांकिका स्पर्धा. राजारामबापू पाटील नाट्यगृह. स. १०

- इस्लामपूर : वारणा धरणग्रस्त व चांदोली प्रकल्पग्रस्तांचा मेळावा. माणकेश्वर सभागृह. दु. २

- इस्लामपूर : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. काल्याचे कीर्तन व महाप्रसाद. उदय चौक, स. ९

- येडेनिपाणी : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भजन, कीर्तन. हनुमान मंदिर. दु. ४

- सोनवडे : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. हरीकथा, भजन, कीर्तन. ज्योतिर्लिंग मंदिर. दु. ४

Web Title: City Events, Publicity Monday, Tal. February 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.