सिटी इव्हेन्टस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:18+5:302021-02-05T07:32:18+5:30

- सांगली : नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीतर्फे निसर्गवाचन व पक्षीनिरीक्षण. कदमवाडी. स. ७ - सांगली : हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे सक्षम सायकल ...

City Events | सिटी इव्हेन्टस

सिटी इव्हेन्टस

- सांगली : नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीतर्फे निसर्गवाचन व पक्षीनिरीक्षण. कदमवाडी. स. ७

- सांगली : हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे सक्षम सायकल रॅली. आरवाडे हायस्कूल. स. ७

- सांगली : रॅंडोनिअर क्लबतर्फे सायकलिंग उपक्रम. विश्रामबाग. प. ५.३०

- सांगली : नृत्य परिषदेतर्फे चर्चासत्र व कार्यशाळा. सिद्धिविनायक हॉल, हरिपूर रस्ता. स. ९

- सांगली : श्रीसद्‌गुरु कोटणीस महाराज पुण्यतिथी महोत्सव. प्रमोदराव पोतनीस यांचे प्रवचन. कैवल्यधाम. दु.४

- सांगली : लिंगायत वधू-वर मेळावा. भावे नाट्यगृह. स. ११

- कुपवाड : शारदा गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सभा. शारदा भवन. स. १०

- मालगाव : मोफत आरोग्य शिबिर. कोले रुग्णालय, स. ९

- पोखर्णी : उद्योजक सतीश पाटील यांचा डॉक्टरेटबद्दल सत्कार. अशोका ॲग्रो परिसर. स. १०

- कवठेमहांकाळ : रक्तदान शिबिर. संत निरंकारी सत्संग भवन. स. ९

- रामानंदनगर : समर्थ मंडळातर्फे परिवर्तन साहित्य संमेलन. कविसंमेलन. कामगार भ‌वन. दु. १

- खरसुंडी : सिद्धनाथाच्या पौष यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार. घोडेखूर माळ. स. ९

- शिगाव : सन्मित्र मंडळातर्फे राजारामबापू स्मृती चषक कबड्डी स्पर्धा. प्राथमिक शाळा. दु. ३

- रेठरे धरण : हळदी-कुंकू समारंभ. झेंडा चौक. दु. १

---------

Web Title: City Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.