सिटी इव्हेंट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:23+5:302021-02-05T07:25:23+5:30

- सांगली : प्रजासत्ताक दिनाचे शासकीय ध्वजारोहण. पोलीस कवायत मैदान. स. ९.१५ - सांगली : हनुमान मंडळातर्फे रक्तदान शिबिर. ...

City events | सिटी इव्हेंट्स

सिटी इव्हेंट्स

- सांगली : प्रजासत्ताक दिनाचे शासकीय ध्वजारोहण. पोलीस कवायत मैदान. स. ९.१५

- सांगली : हनुमान मंडळातर्फे रक्तदान शिबिर. पंचशीलनगर, जुना बुधगाव रस्ता. स. १०

- सांगली : तरंग संस्थेतर्फे युवा तरंग भास्कर पुरस्कार. डेक्कन हॉल. स. ९

- मिरज : गांधी चौक मित्र मंडळातर्फे आरोग्य शिबिर. श्रीरत्ना रुग्णालय. स. १०

- माधवनगर : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. कीर्तन व भजन. विठ्ठल मंदिर. प्रताप इस्टेट. दु. ३

- बेडग : गणराज मंडळातर्फे किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण. राजवाडा चौक. स. ८

- दूधगाव : वीर सेवा दलाचा वर्धापन सोहळा. इंग्लिश स्कूल. स. ११

- शिराळा : जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे हळदी-कुंकू समारंभ व महिला मेळावा. दु. ३

- इस्लामपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत नेत्रचिकित्सा शिबिर. हरिप्रिया रुग्णालय. स. ११

- कापूसखेड : जय हनुमान मंडळ व कुस्ती मल्लविद्या यांच्यातर्फे मॅटवरील कुस्ती स्पर्धा. दु. ३

------------

Web Title: City events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.