सिटी इव्हेन्टस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST2020-12-26T04:21:59+5:302020-12-26T04:21:59+5:30

- सांगली : गजानन महाराज संस्थानतर्फे मार्गशीर्ष मास सोहळा. गजानन विजय पारायण. सहयोगनगर, गव्हर्न्मेन्ट कॉलनी. स. ७ - सांगली ...

City Events | सिटी इव्हेन्टस

सिटी इव्हेन्टस

- सांगली : गजानन महाराज संस्थानतर्फे मार्गशीर्ष मास सोहळा. गजानन विजय पारायण. सहयोगनगर, गव्हर्न्मेन्ट कॉलनी. स. ७

- सांगली : समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांचा बदलीनिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे सत्कार. मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन. स. ११

- सांगली : फिनिक्स कल्चरल ग्रुपतर्फे क्रीडारत्न आणि कोरोना योद्धा पुरस्कार वितरण. खरे सांस्कृतिक भवन, विश्रामबाग. स. ११

- सांगली : शिवसेनेची सांगली ते तुळजापूर आशीर्वाद यात्रा शुभारंभ. मारुती चौक. स. १०

- मिरज : सहकारमहर्षी आबासाहेब शिंदे जयंतीनिमित्त पुतळा पूजन व अभिवादन. किसान चौक. स. १०

- मिरज : संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार. वैरण बाजार. सायं. ५

- मिरज : संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेतर्फे फुल पिच टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा. तालुका क्रीडासंकुल. स. ९

- इस्लामपूर : ॲड. चिमण डांगे यांचा धनगर समाजातर्फे जाहीर सत्कार. राजारामबापू नाट्यगृह. दु. २

- येडेमच्छिंद्र : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात राजू शेट्टी यांची सभा. सायं. ५

- नवे तांबवे (ता. वाळवा ) : दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण. हरिपाठ, प्रवचन, कीर्तन. दत्तमंदिर, स. ७

- अग्रण धुळगाव : यल्लम्मा यात्रेनिमित्त महापूजा, बोनी. यल्लम्मा मंदिर. स. ७

- कुची (ता. कवठेमहांकाळ : मोरया मित्रमंडळातर्फे फुल्ल पिच टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा. पाटील मळा. स. ९

-------------

Web Title: City Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.