सिटी इव्हेन्ट्‌स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:33+5:302021-02-20T05:18:33+5:30

- मिरज : श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धा. विद्यामंदिर प्रशाला. सायं. ५ - मिरज : कनिष्ठ गट ...

City Events | सिटी इव्हेन्ट्‌स

सिटी इव्हेन्ट्‌स

- मिरज : श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धा. विद्यामंदिर प्रशाला. सायं. ५

- मिरज : कनिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धा. दु. ३

- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा. राजारामबापू स्टेडियम. स. ११

- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत कबड्डी प्रीमिअर लीग. जयंत स्पोर्टस्‌चे मैदान. दु. ४

- इस्लामपूर : कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार. राजारामबापू पाटील नाट्यगृह. दु. ३

- कासेगाव : शिवजयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर. बाजारपेठ परिसर. स. १०

- ब्रम्हनाळ : आनंदोत्सव २०२१. निसर्गचित्र कार्यशाळा. आनंदमूर्ती घाट. स. १०

- तासगाव : शिवार कृषी प्रदर्शन. द्राक्ष व बेदाणा प्रदर्शन. दत्त माळ. स. १०

Web Title: City Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.