सिटी इव्हेन्टस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:27 IST2021-02-16T04:27:43+5:302021-02-16T04:27:43+5:30

- म्हैसाळ : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचे व्याख्यान. आबासाहेब शिंदे चौक. सायं. ६ वा. ...

City Events | सिटी इव्हेन्टस

सिटी इव्हेन्टस

- म्हैसाळ : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचे व्याख्यान. आबासाहेब शिंदे चौक. सायं. ६ वा.

- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी प्रीमियर लीग. जयंत स्पोर्टस्‌ व्यायामशाळा. दु. ३ वा.

- इस्लामपूर : राजारामबापू दूध संघातर्फे महिला मेळावा. दु. १ वा.

- ऐतवडे खुर्द : बाजीराव पाटील सोसायटीतर्फे शेतकरी मेळावा. पाटील सभागृह. स. १० वा.

- येडेनिपाणी : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हरिपाठ, भजन, कीर्तन. हनुमान मंदिर. दु. ४ वा.

- सोनवडे : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हरिपाठ, भजन, कीर्तन. ज्योतिर्लिंग मंदिर. दु. ४ वा.

- कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुका ग्रामोद्योग संघाची वार्षिक सभा. पंचायत समिती. स. १० वा.

- पलूस : शिवसेनेतर्फे आरोग्य शिबिर. प्राथमिक शाळा. स. १० वा.

Web Title: City Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.