सिटी इव्हेन्टस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:25 IST2021-02-12T04:25:13+5:302021-02-12T04:25:13+5:30

- सांगली : विश्वयोग दर्शन केंद्रातर्फे योग पुरस्कार वितरण. इंजिय व आर्किटेक्ट्स सभागृह. स. ८ - सांगली : महापालिकेतर्फे ...

City Events | सिटी इव्हेन्टस

सिटी इव्हेन्टस

- सांगली : विश्वयोग दर्शन केंद्रातर्फे योग पुरस्कार वितरण. इंजिय व आर्किटेक्ट्स सभागृह. स. ८

- सांगली : महापालिकेतर्फे व्यवसाय परवान्यासाठी शिबिर. मंगेशकर नाट्यगृह, स. ११

- मिरज : महापालिकेतर्फे व्यवसाय परवान्यासाठी शिबिर. विभागीय कार्यालय. स. ११

- कुपवाड : महापालिकेतर्फे व्यवसाय परवान्यासाठी शिबिर. विभागीय कार्यालय. स. ११

- कवठेपिरान : हिंदकेसरी मारुती माने जयंतीनिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा. गर्ल्स हायस्कूल मैदान. दु. ४

- इस्लामपूर : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. कीर्तन, प्रवचन. उदय चौक, दु. ४

- येडेनिपाणी : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. कीर्तन, प्रवचन हनुमान मंदिर. सायं. ५

- ऐतवडे खुर्द : वारणा महाविद्यालयातर्फे बापूजी व्याख्यानमाला. व्याख्याते डॉ. सूरज चौगुले. वारणा शिक्षण संकुल. स. ९

- सोनवडे : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. गाथावाचन, कीर्तन, भजन. ज्योतिर्लिंग मंदिर, सायं. ५

---------

Web Title: City Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.