सिटी इव्हेन्टस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:19+5:302021-02-06T04:49:19+5:30

- सांगली : स्वामी समर्थ सेवा संस्थेतर्फे कृषी महोत्सव. साई समर्थ मंगल कार्याल. स. ९ - तासगाव : लोकसंस्कृतीची ...

City Events | सिटी इव्हेन्टस

सिटी इव्हेन्टस

- सांगली : स्वामी समर्थ सेवा संस्थेतर्फे कृषी महोत्सव. साई समर्थ मंगल कार्याल. स. ९

- तासगाव : लोकसंस्कृतीची अविष्कार रूपे विषयावर जागर. वसंतदादा पाटील महाविद्यालय. स. १०

- जत : माळरान कृषी प्रदर्शन. एसआरव्हीएम हायस्कूलचे प्रांगण. स. १०

- सांगली : महापौर निवडीसंदर्भात नगरसेवकांची बैठक. विजय बंगला. स. ११

- कसबे डिग्रज : किसान संघर्ष समितीतर्फे रस्ता रोको. लक्ष्मी फाटा. स. ११

- इस्लामपूर : किसान संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको. लक्ष्मी फाटा. स. ११

- कवठेमहांकाळ : शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन. स. ११

- सांगली : महिला परिषदेतर्फे महिलांसाठी कथाकथन स्पर्धा. परिषदेचे सभागृह. दु. ३

- सांगली : मच्छिमारांना काहिलींचे वाटप. रोटरी हॉल, गणेशनगर. दु. ३

- भवानीनगर : जागृती साहित्य मंडळातर्फे शैला सायनाकर व्याख्यानमाला. श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र). क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय. सायं. ६

---------------

Web Title: City Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.