शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या मोटारीखाली सापडून हरिपुरात बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 14:14 IST

हरिपूर (ता मिरज) येथे सव्वा वर्षाच्या शिवम सतपाल गंगथडे या बालकाचा वडिलांच्या मोटारीखाली सापडून मृत्यू झाला. सोमवार दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. चिमुकल्या शिवम्च्या दुर्दैवी मृत्यूने हरिपूर परिसरात शोककळा पसरली.

ठळक मुद्देचिमुकल्या शिवमच्या दुर्दैवी मृत्यूने हरिपूर परिसरात शोककळा शिवम खेळत मोटारीच्या मागे आला

सांगली : हरिपूर (ता मिरज) येथे सव्वा वर्षाच्या शिवम सतपाल गंगथडे या बालकाचा वडिलांच्या मोटारीखाली सापडून मृत्यू झाला. सोमवार दुपारी ही घटना घडली.

सतपाल हे आपल्या कुटुंबासह हरिपूर येथे राहतात. सोमवारी दुपारी त्यांनी आपला मुलगा शिवम याला मोटारीत बसवून परिसरातून फिरवून आणले. फिरवून आणल्यानंतर त्यांनी शिवमला घरात सोडले आणि ते काही कामानिमित्त घरातून बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाच शिवम हा पुन्हा घरातून बाहेर आला होता. मात्र ही बाब घरातील लोकांना माहीत नव्हती.

सतपाल हे मोटारीत बसल्याने त्यांनाही ही गोष्ट लक्षात आली नाही. शिवम हा खेळत मोटारीच्या मागे आला, याचवेळी सतपाल मोटार पाठीमागे घेत असताना शिवमला मोटारीचा धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घरातील लोकांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. चिमुकल्या शिवमच्या दुर्दैवी मृत्यूने हरिपूर परिसरात शोककळा पसरली.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात