छाया पाटील यांचा अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:25 IST2021-04-17T04:25:49+5:302021-04-17T04:25:49+5:30

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई अनिल ...

Chhaya Patil felicitated by Annasaheb Dange | छाया पाटील यांचा अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते सत्कार

छाया पाटील यांचा अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते सत्कार

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई अनिल पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते कामेरी येथे सत्कार केला.

यावेळी प्रा. अनिल पाटील, डॉ. स्मिता पाटील, वाळवा तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील, वैभव पाटील, अतुल पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक हंबीरराव जेडगे, अतुल कदम, वर्षा चौगुले, विजय पाटील, सुधीर खंडागळे, महेश पाटील, गणेश कुंभार उपस्थित होते.

फोटो-१६०४२०२१आयएसएलएम-कामेरी सत्कार न्यूज

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी छाया पाटील यांचा सत्कार केला. यावेळी प्रा. अनिल पाटील, डॉ. स्मिता पाटील, डॉ. साकेत पाटील, वैभव पाटील, हंबीरराव जेडगे उपस्थित होते.

Web Title: Chhaya Patil felicitated by Annasaheb Dange