शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात पाणी संकटाची शक्यता, उन्हाळ्यात पाण्यावर 'इतके' कोटी खर्चणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 17:02 IST

६६ गावांची तहान भागणार

सांगली : जिल्ह्यात जून महिन्याअखेरपर्यंत १८४ गावे आणि ८६१ वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई भासू शकते. संभाव्य पाणीटंचाई बघता नवीन विंधन विहीर घेणे, विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी चार कोटी २१ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे.जिल्ह्यात एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. परिणामी विहिरी, कूपनलिकांतील पाणी कमी होत आहे. भूगर्भातील पाणीपातळीही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी संकट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एप्रिल ते जूनपर्यंत काही गावांतील  पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.६६ गावांची तहान भागणारएप्रिल ते जून या कालावधीत १०२ गावांमधील विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील १० गावे, जत ४० गावे, कडेगाव तीन गावे, कवठेमहांकाळ १६, खानापूर १६ गावे, मिरज १२ गावे, शिराळा सहा, तासगाव एक आणि वाळवा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. याबाबत नियोजन केले जात आहे. १०२ विहिरींचे अधिग्रहणएप्रिल ते जून या कालावधीत १०२ गावांमधील विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील १० गावे, जत ४० गावे, कडेगाव तीन गावे, कवठेमहांकाळ १६, खानापूर १६ गावे, मिरज १२ गावे, शिराळा सहा, तासगाव एक आणि वाळवा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. याबाबत नियोजन केले जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी