शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दुष्काळ मुक्तीसाठी जत तालुक्यात चक्काजाम आंदोलन करणार, विलासराव जगतापांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 13:33 IST

जत : जत पूर्व भागातील वंचित असणाऱ्या ६५ गावांसाठी असलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढावे, ...

जत : जत पूर्व भागातील वंचित असणाऱ्या ६५ गावांसाठी असलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढावे, तसेच टेंभू योजनेत समाविष्ट असलेल्या चार गावांतील काम सुरू करावे, अन्यथा १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून दुष्काळमुक्त स्वराज्यासाठी जत तालुक्यात रास्ता रोको करण्याचा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला.शुक्रवारी विस्तारित म्हैसाळ योजनेची निविदा काढावी, या मागणीसाठी विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रांत कार्यालयासमोर सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यावेळी विस्तारित योजनेसाठी रास्ता रोकोचा इशारा दिला. यावेळी माजी सभापती सुरेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, आकाराम मासाळ, रवींद्र सावंत, महादेव अंकलगी, माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी उपस्थित होते.जगताप म्हणाले, मूळ योजनेसाठी १ हजार ९०० कोटी मंजूर करण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यासाठी ९०० कोटी देण्यात आले. याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र वंचित असणाऱ्या ६५ गावांना जाणाऱ्या योजनेच्या कामाचा पत्ताच नाही. वंचित असणाऱ्या गावांना न्याय देण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी टप्प्याटप्याने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. आज लाक्षणिक उपोषण झाले. शासनाने दखल न घेतल्यास १९ फेब्रुवारीला महामार्गासह प्रत्येक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येईल.प्रकाश जमदाडे म्हणाले, सध्या ३७ गावात प्यायला पाणी नाही याची खंत आहे. शासनाने लवकरच विस्तारितचे टेंडर काढावे. तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी येईपर्यंत आम्ही लढा उभा करू.यावेळी राम्मान्ना जीवानावर, सुनील बागडे, विक्रम ढोणे, रमेश जगताप, चंद्रकांत गुडडोडगी, आण्णा भिसे, संग्राम जगताप, सलीम गवंडी, नीलकंठ संती, इम्रान गवंडी, तुकाराम माळी, युवराज निकम, युवराज भोसले, श्रीकांत पाटील, सोमनिंग बोरामणी, चिदानंद चौगुले, कृष्णा कोळी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटdroughtदुष्काळ